‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ...
३७० वे कलम रद्द करताना या कलमामुळे काश्मीरचा विकास होऊ शकला नाही, हे सरकारकडून सांगितले गेले. आता ते रद्द झाल्याने या विकासाला गती मिळाली पाहिजे व सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे तेथील जनतेला दिसले पाहिजे. ...
केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे. ...
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून त्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही बीजेपीच्या या निर्णयावर टीका केली आहे. ...
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान वारंवार भारताला त्रास देण्याच्या उद्देशानंही काही ना काही कुरापत करत सुटला आहे. ...