लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील" - Marathi News | "Congress and its allies will have to birth 370 time to re-enact Article 370 in Jammu and Kashmir" - Mukhtar Abbas Naqvi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

Article 370 News : ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. ...

"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान - Marathi News | Article 370 should be re-enforced in Jammu Kashmir. P.Chidambaram's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान

P.Chidambaram statement News : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. ...

कलम ३७० विरोधात काश्मिरी पक्षांनी उघडली आघाडी, बैठकीनंतर फारुख अब्दुल्लांनी केले मोठे विधान - Marathi News | Kashmiri parties united For Article 370, Farooq Abdullah makes big statement after meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० विरोधात काश्मिरी पक्षांनी उघडली आघाडी, बैठकीनंतर फारुख अब्दुल्लांनी केले मोठे विधान

Jammu Kashmir News : पीडीपीच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून मुक्तता झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. ...

"फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला - Marathi News | "Farooq Abdullah and Rahul Gandhi are two sides of the same coin," - Sambit Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला

Farooq Abdullah Statement News : फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला भाजपा नेते संबित पात्रा यांनी लगावला आहे ...

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं - Marathi News | With the help of China, we will re-enforce Article 370 in Kashmir, said Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं

Farooq Abdullah News : चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईल, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. ...

“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार” - Marathi News | Kashmiris Do Not Feel They Are Indian, They Need China Government Claims Farooq Abdullah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”

चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले. ...

मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या... - Marathi News | pm narendra modi 5 landmark decisions which changed indias progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या...

मोदी सरकारनं या 5 महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशाचं चित्रच बदललं.  ...

तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला - Marathi News | Even your father cannot re-apply Article 370, the BJP leader got angry on yashwant sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने काम दाखवून दिलं ...