लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370, मराठी बातम्या

Article 370, Latest Marathi News

भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना   - Marathi News | King of the Indo-Pak border, Ganpati Idols Placed In Poonch Near Loc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना  

सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ...

‘त्यांना’ प्रवेशबंदी का? - Marathi News | Why ban 'them' in jammu and kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांना’ प्रवेशबंदी का?

सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. नेत्यांना त्यांच्या घरातच ‘बंद’ करण्यात आले. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे पाश्चात्त्य वाहिन्या दाखवीत आहेत. ...

कलम ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची - Marathi News | Section 370 Cancellation method incorrect | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कलम ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची

असीम सरोदे यांचे मत : पनवेलमध्ये कफच्या माध्यमातून चर्चासत्र ...

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की... - Marathi News | Mayawati is angry over Rahul Gandhi's opposition visit to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की...

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार? - Marathi News | US President Trump and Narendra Modi to meet today; Will the Kashmir issue be discussed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार; काश्मीर मुद्दा चर्चेत येणार?

या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा होईल ...

काश्मिरातील कलम ३७० हटविल्याचा आनंदच; पण आमच्या नोकऱ्यांचे काय? - Marathi News | The pleasure of deleting Article 2 of Kashmir; But what about our jobs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मिरातील कलम ३७० हटविल्याचा आनंदच; पण आमच्या नोकऱ्यांचे काय?

लोकमत सर्वेक्षणात राज्यातील युवकांचा सवाल, भवितव्याचीही चिंता ...

काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य - Marathi News | The most anti-nationalist act is the Kashmiris' torture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य

प्रियांका गांधींची टीका : याविरुद्ध आवाज उठवतच राहू ...

जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असल्यानं केरळच्या IASनं दिला राजीनामा - Marathi News | kerala ias kannan gopinathan resigns for voice heard on jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असल्यानं केरळच्या IASनं दिला राजीनामा

कन्नन गोपीनाथ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. ...