लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370, मराठी बातम्या

Article 370, Latest Marathi News

काश्मीरमधील परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागवले स्पष्टीकरण   - Marathi News | Supreme Court asked central Governmet & JK Government to file an affidavit in the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागवले स्पष्टीकरण  

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ...

कलम 370 हटविण्याच्या विरोधातील 8 याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी   - Marathi News | Supreme Court To Hear On Monday Pleas Against Abrogation Of Article 370 Provisions Curbs In Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटविण्याच्या विरोधातील 8 याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी  

राज्यसभा सदस्य आणि एमडीएमकेचे संस्थापक वाइको यांच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांना कोर्टासमोर हजर करण्यात यावं अशी मागणी त्यांच्या याचिकेत करण्यात आली आहे ...

भाजपाच्या व्यासपीठावर किरीट सोमय्यांना जागा नाही; खाली बसून पाहिला कार्यक्रम - Marathi News | former bjp mp kirit somaiya sits near stage due to shortage of space | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या व्यासपीठावर किरीट सोमय्यांना जागा नाही; खाली बसून पाहिला कार्यक्रम

किरीट सोमय्यांना मिळालेल्या वागणुकीची कार्यक्रमात चर्चा ...

व्यासपीठावर जागाच नाही; भाजपाच्या कार्यक्रमातून नाईक पितापुत्रांचा काढता पाय? - Marathi News | There is no space on the platform; Could Naik's sons be removed from BJP's program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यासपीठावर जागाच नाही; भाजपाच्या कार्यक्रमातून नाईक पितापुत्रांचा काढता पाय?

नाईक पितापुत्रांचा अपमान झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ...

'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू' - Marathi News | 'Pakistan will disappear from world map, celebrate Hindi day in Lahore', RSS leader indresh kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'

सन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. ...

शाहिद आफ्रिदीच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्यावरून पाक पत्रकाराचा घरचा आहेर - Marathi News | Pakistani journalist trolled Shahid Afridi on his POC tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्यावरून पाक पत्रकाराचा घरचा आहेर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरात रॅली काढणार आहेत. ...

जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली    - Marathi News | Pakistan Foreign Minister mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली   

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | 8 Men Associated With Lashkar E Taiba Arrested In Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक

काश्मीरच्या उत्तर भागातील बारामुला जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे. ...