लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए, मराठी बातम्या

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार - Marathi News | Jammu and Kashmir: amit shah moves resolution to revoke article 370 jammu kashmir in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार

राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. ...

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय' - Marathi News | Jammu & Kashmir article 370 Our homeland is waiting for us | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा ...

Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ' - Marathi News | 'Only if security is guaranteed' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ'

पुन्हा अनिश्चितता, संघर्ष यांचे सावट नको असल्याची व्यक्त केली भावना ...

भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष - Marathi News | BJP, Army activists question Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष ...

केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष  - Marathi News | Excitement in Kharghar over important decision of Central Government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष 

खारघर भाजपच्या वतीने सोमवारी येथील शिल्प चौकात जल्लोत साजरा करण्यात आला. ...

Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Are only Muslims living in Kashmir? Amit Shah replies to opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मांडले. यानंतर त्यांनी राज्यसभेमध्ये चर्चेत भाग घेतला. ...

Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा - Marathi News | history will prove you to be wrong; P Chidambaram's warning to Modi over 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपा जातीयवादाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ...

Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर' - Marathi News | Section 370 has not been deleted at all; Harish Salve explained exactly what 'Mission Kashmir' is. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ...