नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ... शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ... ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
आर्थररोड कारागृह, मराठी बातम्या FOLLOW Arthur road jail, Latest Marathi News मुंबईतील सर्वात जुनं आणि मोठं असं कारागृह असून त्याची १९२६ साली बांधणी करण्यात आली. Read More
आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये ...
Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ...
Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले. ...
ऑर्थर रोड कारागृहातील सर्दी, फ्लूसारख्या तक्रारी असलेल्या कैद्यांना वेगळे ठेवावे. गरजेनुसार कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करावे. जे. जे. रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्येही अशा रुग्णांच्या उपचारांबाबत पर्यायाची चाचपणी करावी. ...
युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. ...
या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत. ...