सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे. ...
अंधमित्रांना दृष्टीआडची सौंदर्यपूर्ण सृष्टी कधी पाहता येतच नाही. परंतु, आता त्यांना चक्क चित्र पाहता येणार आहेत. कारण खास त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये चित्रे तयार करण्यात आली असून, त्याची अनुभूती देण्याचे काम चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले आहे. ...
कला क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधीमुळे एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुबंड उडाली आहे. फौंडेशन आणि उपयोजित कला या दोन वर्गांतील प्रत्येकी ३० क्षमतेच्या विद्यार्थी वर्गांसाठी शंभरहून अधिक अर्ज ...
बदलापूरमधील प्रसिध्द चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवारी कलाकारांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आलेली चित्रे पाहण्यासाठी बदलापूरच्या रसिकांनी गर्दी केली होती. ...
लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुंभार व्यवसायाचे जतन व्हावे यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार, केंद्रीय ग्राम कुम्हारी, खानापूर यांंच्या वतीने कोल्हापुरातील गरजू व गरीब कुंभार ...
घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. परंतु पुण्यातील 82 वर्षीय नानासाहेब वाघ याच टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अशा शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. ...