संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीच्या माध्यमातून सांगली व महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रंगावलीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमासाठी उदार उसनवारी केली असताना आर्थिक मदतीचा ओघ कमी झाल्याने लाखो र ...
‘उमलती रंगरेषा’चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनातील चित्र आनंद देणारी आहेत. उमलत्या बालकलावंतांची कला कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातून बालकलावंतांच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. हा मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते. ...
भोसलेंचा महाल, शुक्रवारी तलाव, संगमेश्वर मंदिर, मारबत, बडग्या, हरिहर मंदिर किंवा काशीबाईचे देउळ असो हे सर्व नागपूरची ३०० वर्षांच्या वैभवाची ओळख पटविणाऱ्या आहेत. ...
दारातील रांगोळीला जगाच्या अंगणात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सांगलीतील रंगावलीकारांनी केले. यात आघाडीवर असलेले आदमअली मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शंभर कलाशिक्षक एकत्रित येऊन सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सव्वा लाख चौरस फुटाची शिवराज्याभिषेक ...
कोल्हापूर येथील ‘दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये अभिजात कलेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या चित्रकारांचे राष्ट्रीय पातळीवरील ‘संक्रमण’ प्रदर्शन बुधवारपासून सुरू झाले. या कलावंतांनी दिल्लीत प्रदर्शन भरवून आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्याचा प्रय ...
पुतळे, स्मारके, रस्त्यांना दिलेली महापुरुषांची नावे ही आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. आपल्या महापुरुषांच्या विचाराशी बांधिलकी सांगण्यासाठी पुतळ्यांची गरज आहे. आधुनिक जगतात वावरणाऱ्या युवा पिढीसाठी ही प्रेरणास्थाने आहेत, असे मत प्रसिद्ध शिल्पकार, पद्म ...