माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गांधीजींचा नई तालीम हा शैक्षणिक विचार आजही कसा उपयुक्त आहे, हे स्पर्धेच्या युगात समजावे, त्याचा प्रसार व्हावा, मुलांचे भावविश्व टिकविण्याचे प्रयत्न व्हावेत, या हेतूने चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवनात १० मार्चपासून ...
निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...
संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
ख्यातनाम प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांना अनेक प्रतिभावंत गायक -वादक - कलावंतांचा सहवास मिळाला. ते क्षण टिपणाऱ्या कॅमेऱ्यामागच्या त्यांच्या नजरेने केवळ संस्मरणीय प्रकाशचित्रेच नव्हेत, तर श्रीमंत आठवणींचा ऐवजही जपला. अशाच आठवणींची ही मालिका. ...
सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज् ...