राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. ...
देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ...