एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग् ...
रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो. ...
लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले... बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे. ...
तुम्ही वॉटरकलर, पेन्सील, खडू वापरुन केलेली चित्रे पाहिली असतील परंतु मुंबईतल्या चंद्रकांत भिडेंनी टाइपरायटरचा वापर करुन हजारो चित्रे काढली आहेत. पन्नास वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे. ...
पॅरिसमधून भारतात परतणे हा अमृताचा स्वत:च्या मुळांपर्यंत पोहचण्याचा, स्वशोधाचा प्रवास होता. यानंतरच्या प्रवासात अल्पावधीतच तिनं कॅनव्हासवर मोठमोठे मुक्काम ओलांडले, दीर्घ पल्ल्याचा मार्ग ती चालून गेली. ...
मांडूबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातून साकार झालेल्या चित्र-शिल्पांचं प्रदर्शन पुण्याच्या आर्ट टू डे गॅलरीत येत्या बुधवारपासून सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने या ‘पुनर्मांडणी’चा शोध... ...