आल्प्सची भौतिकता आणि हिमालयाची आध्यात्मिकता चित्रांत टिपणारा तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर. प्रवासात त्याला हिमाच्छादित पर्वतांचं दर्शन झालं आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला. यानंतर आल्प्स आणि हिमालय पर्वतराजीत सलग काही वर्षं त्यानं प्रवास केला. चित्रं ...
राष्टपुरुषांचे पुतळे किंवा शिल्प सर्वांनीच बघितलेले असतात, परंतु त्यापलीकडे जाऊन संत महात्मे, साहित्यिक इतकेच नव्हे नाशिकमधील कलांवतांच्या हुबेहूब साकारलेल्या शिल्पकृतींचे प्रदर्शन येथील हार्मनी आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि.२९) सुरू झाले. ...
पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात. ...
पुण्यातील पीव्हीअार अायकाॅन या मल्टिप्लेक्समध्ये पहिल्या वहिल्या अाॅडअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. थिअटरमध्ये केवळ कथा एेकण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी खूप वेगळा हाेता. ...