भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने ...
आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्र ...
कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल ...
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील नबी म्युझिअम आॅफ द आर्टस् गॅलरीमध्ये २० जुलै ते १० आॅगस्टदरम्यान ‘व्हिलेज व्ह्यू’ या प्रकारातील आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन होत आहे. यात मूळचे औरंगाबादचे आणि सध्या मुंबईच्या जे.जे. स्कूल आॅफ फाईन आर्टस्मध्ये अधिव्याख्याते ...
चित्रकला हे तसे दृश्य माध्यम. प्रत्येकजण पाहूनच कोणत्याही चित्रांचा आस्वाद घेऊ शकतो. पण अंध व्यक्ती या चित्रांमधील सौंदर्याची आस्वाद घेऊ शकेल काय, हा प्रश्न तसा वेदनादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. पण खरच असे झाले तर। या वेदनादायक प्रश्नांचे आनंददायक उ ...