‘तबला’ हाच माझा धर्म आणि जात आहे. कलाकार असे मानतो की वाद्यात प्राण येतात. याकरिता आम्ही त्याची पूजा करतो. पूर्वीचे कलाकार म्हणायचे, ‘देखते है साज क्या बोलता है?’. वाद्याचा सराव करूनही बघा वाद्याची इच्छा असेल तर तो बोलणार. ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. ...
गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद. ...