Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला. Read More
Arshdeep Singh: अर्शदीप सिंगची तुलना दिग्गज वसीम अक्रमशी केल्यास अर्शदीपवर दडपण वाढू शकते,’ असा इशारा दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू जाँटी ऱ्होड्सने दिला. ...
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेला टी-२० विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना गुरूवारी इंग्लंडसोबत होणार आहे. ...
T20 World Cup Arshdeep Singh : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा गोलंदाज अर्शदीप सिंग यानं उत्तम कामगिरी केली आहे. ...
India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने नेदरलँड्सवर सहज विजय मिळवला. ...