लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध - Marathi News | Rishikesh Newale, a staunch criminal who terrorized Lohgaon area, has been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध

मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत... ...

खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, ओळख लपवून झाला होता फरार - Marathi News | A case of attempted murder was registered against the accused, who was absconding by concealing his identity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, ओळख लपवून झाला होता फरार

पुणे : खूनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता. ... ...

गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध - Marathi News | The inveterate criminals terrorizing Ganesh Peth have been placed under MPDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

आरोपीने अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशी घातक शस्त्रासह खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे असे गुन्हे केले आहेत ...

जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक - Marathi News | Birth father himself committed obscenity with minor girls, murderous father arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.... ...

‘मला शक्ती भाई म्हणतात’ दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the innkeeper who spread terror 'I am called Shakti Bhai' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मला शक्ती भाई म्हणतात’ दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल

पत्नीला मारहाण करताना बाहेरील नागरिकांनी मध्यस्थी केली असता लोकांना लाकडी दांडके मारून गुन्हेगाराने परिसरात दहशत निर्माण केली ...

नाना पेठ परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध - Marathi News | A staunch gangster who terrorized Nana Peth area has been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठ परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध

आरोपी कोंढवा व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशा हत्यारांसह दहशत माजवित होता ...

आळेफाटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी; परजिल्ह्यातील टोळी गजाआड - Marathi News | Alephata bus stand robbery taking advantage of crowd gang in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी; परजिल्ह्यातील टोळी गजाआड

सात आरोपींसह दोन सोनार असे ऐकून नऊ आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले ...

आठ पिस्तुल अन् पंधरा काडतुसासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Two accused along with eight pistols and fifteen cartridges are in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठ पिस्तुल अन् पंधरा काडतुसासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रासह आलेल्या चेतन संजय माळी याला ४ पिस्तुल व ८ जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ...