एका खासगी संकेतस्थळावरुन लॅपटॉप खरेदीच्या बहाण्याने ठाण्यातील एका ५२ वर्षीय रहिवाशाची फसवणूक करणाºया पिटर उर्फ रॉईस जॉश सॅन्चेस (३०) आणि सिध्देश सावंत (३०) या दोन भामटयांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...
वागळे इस्टेट येथील कोकण विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या जुन्या कार्यालयातील सहा लोखंडी कपाटांची चोरी करणाºया निलेश देवरुषी (२७, रा. केणीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांच्या मदतीने वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक ...
Drug Case in Pune : गाडीच्या मागील दरवाज्याच्या वरील बाजूचे टफचे कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये १ किलो ९.५ ग्रॅम चरस आढळून आला. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गाडीही जप्त करण्यात आली आहे. ...
Porn Film Racket : व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. म्हणूनच पॉर्न रॅकेटमधील लोकं लिंक शेअर करण्यासाठी व्ही ट्रान्सफरचा वापर करीत होती. ...