लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

तपासणीच्या बहाण्याने अपकृत्य! महिलेवर बलात्कार करणाऱ्यास डॉक्टरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Misconduct under the pretext of investigation! The doctor who raped the woman was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तपासणीच्या बहाण्याने अपकृत्य! महिलेवर बलात्कार करणाऱ्यास डॉक्टरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

The doctor who raped the woman : डॉक्टर तपासणी करत असताना तिने डॉक्टरकडे आपण काय करत आहात याविषयी विचारणा केली. तर डॉक्टरने मी तुमची तपासणी करत आहे असे उत्तर दिले.   ...

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका, गुंड गजा मारणे मदत प्रकरण  - Marathi News | Former Bjp MP Sanjay Kakade released on Rs 15,000 bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका, गुंड गजा मारणे मदत प्रकरण 

न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली. ...

भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक   - Marathi News | In Bhiwandi, a quartet was arrested for smuggling tiger skin and paws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक  

Smuggling tiger skin and paws : या चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप  - Marathi News | 25-year-old girl gang-raped by five people blocking her way | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप 

Gangrape Case : झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे.  ...

महिलेवर अत्याचार करुन लाखो रुपयांना लुबाडले - Marathi News | Lakhs of rupees were looted by torturing a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेवर अत्याचार करुन लाखो रुपयांना लुबाडले

त्रासाला कंटाळून शेवटी महिलेची पोलिसांकडे धाव ...

गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले; माजी खासदार संजय काकडे यांना अटक - Marathi News | Former MP Sanjay Kakade was arrested for helping to kill Gajanan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले; माजी खासदार संजय काकडे यांना अटक

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पोलिसांशी मास्कवरून हुज्जत घालणारं जोडपं अटकेत | Couple Misbehaves With Delhi Police | India News - Marathi News | Couple arrested for arguing with police over mask | Couple Misbehaves With Delhi Police | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांशी मास्कवरून हुज्जत घालणारं जोडपं अटकेत | Couple Misbehaves With Delhi Police | India News

...

प्रिन्सिपलने विद्यार्थिनींना अभ्यासाच्या बहाण्याने अश्लील चॅट पाठवून केला विनयभंग  - Marathi News | The principal molested the students by sending obscene chats under the pretext of studying | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रिन्सिपलने विद्यार्थिनींना अभ्यासाच्या बहाण्याने अश्लील चॅट पाठवून केला विनयभंग 

The principal molested the student : आपल्या समाजात शिक्षकाला गुरु मानतात. परंतु काही शिक्षक गुरूसारख्या पवित्र शब्दाला कलंकित करत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील सीहोर येथून समोर आली आहे.  ...