लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड - Marathi News | Body of one found in Nimgaon Ketki, investigation revealed murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड

दारूच्या वादातून डोक्यात दगड मारून केला होता खून ...

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक - Marathi News | Accused of attacking on police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक

पोलिसावर हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमेश धुमाळ असे या आरोपीचे नाव आहे.  ...

खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या - Marathi News | Broke the 10-year love affair; He kidnapped and killed the girl by throwing stones at her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

१३ मार्च रोजी सागरने तिला गोड बोलत बाहेर घेऊन गेला होता. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. ...

पोलिस चौकीतच घातला धुडगूस; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण; तरुणाला अटक - Marathi News | Youth arrested for abusing and beating at a police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस चौकीतच घातला धुडगूस; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण; तरुणाला अटक

तळवडे येथे रुपीनगर पोलीस चौकीत बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. ...

रुग्णालय उडविण्याची धमकी, गुन्हेगाराला अटक - Marathi News | Threat to blow up hospital, criminal arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालय उडविण्याची धमकी, गुन्हेगाराला अटक

Threat to blow up hospital रुग्णालय उडविण्याची धमकी देऊन एका गुन्हेगाराने कामठीत हैदोस घातला. कोरोना संक्रमनादरम्यान मिळालेल्या या धमकीमुळे डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली. ...

मोक्यातून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड निलेश बसवंत जेरबंद - Marathi News | Criminal Nilesh Baswant arrested for obtaining fake medical certificate for bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोक्यातून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड निलेश बसवंत जेरबंद

निलेश बसवंत हा खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ कुटंबियांना भेटण्यासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. ...

३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप - Marathi News | 37 anonymous companies, anonymous assets worth Rs 82 crore; suspended Hanumant Nazirkar assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप

सासऱ्याचे मृत्युपत्र बनावट, ७ दिवस पोलीस कोठडी.... ...

२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav had decided to go to Malanggad today to Aarti. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...