Fake Corona Certificate पोलिसांच्या कारवाईतून सटकण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांना देणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश द ...