लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | Shikalkari gang involved in robbery arrested, Rs 3 lakh confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत ...

पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी; पावणे दोन लाखांचे ६३ ‘रेमडेसिविर’ जप्त - Marathi News | The helper from Palghar's company was stealing Ramdesivir; 63 'Remedies' worth Rs 2 lakh seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी; पावणे दोन लाखांचे ६३ ‘रेमडेसिविर’ जप्त

आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. ...

पुण्यातील मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्‍या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई - Marathi News | Localization action against goons spreading terror in Pune's Mangalwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्‍या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

बावीस वर्षीय अट्टल गुन्हेगाराची येरवडा कारागृहात रवानगी ...

वैद्यकीय अधिक्षकांना इंदिरा गांधी रुग्णालयात धक्काबुक्की; संशयितास अटक - Marathi News | Medical Superintendent pushed to Indira Gandhi Hospital; The suspect was arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधिक्षकांना इंदिरा गांधी रुग्णालयात धक्काबुक्की; संशयितास अटक

देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की ...

करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक - Marathi News | A hat worn by a cunning nephew, one with his uncle cheated Rs 93 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक

आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पुण्यात गुन्हेगाराची अंत्ययात्रा सहकारनगर पोलिसांना भोवली - Marathi News | The funeral procession of the criminal in Pune surrounded the Sahakarnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुन्हेगाराची अंत्ययात्रा सहकारनगर पोलिसांना भोवली

दोन्ही पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली ...

पिंपरी गोळीबार प्रकरण : आणखी दोन आरोपींना बेड्या; आतापर्यंत सहा जणांना अटक  - Marathi News | Pimpri Firing Case: Two more accused arrested , total six accused have been arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी गोळीबार प्रकरण : आणखी दोन आरोपींना बेड्या; आतापर्यंत सहा जणांना अटक 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. १२) काळभोरनगर, चिंचवड येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला होता. ...

यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड : कृत्रिम पायातून करत होता ड्रग्जची तस्करी - Marathi News | UP drug smuggler Salman Khan arrested in Nagpur: Drug smuggling with prosthetic legs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड : कृत्रिम पायातून करत होता ड्रग्जची तस्करी

UP drug smugglerar arrested उत्तर प्रदेशातील ड्रग्ज तस्कर सलमान खान नादिर खान (वय २४) याच्या स्थानिक एनडीपीएसच्या पथकाने सोमवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या मुसक्या आवळल्या. दिव्यांग असलेला सलमान खान यूपीच्या फैजाबाद जिल्ह्यातील ऐहार रुदोली येथील रहिवास ...