लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक - Marathi News | Former Sarpanch of Gujarwadi murdered his accomplice and absconded, Crime Branch arrested the two in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक

गुजरवाडीतील खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकीस ...

सावधान! क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती सांगितल्यास गमवावे लागतात लाखो रुपये - Marathi News | Be careful! Credit and debit card confidential information can cost millions of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती सांगितल्यास गमवावे लागतात लाखो रुपये

क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन केली १ लाख ३७ हजारांची फसवणूक ...

लाचेची रक्कम घेताना वनपालासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested for taking bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचेची रक्कम घेताना वनपालासह तिघांना अटक

पूर्व वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात वनपाल आणि दोन वनरक्षकांना लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ ताब्यात घेतले.  ...

नागपुरातील गँगस्टर कोत्तुलवारला मकोकाअंतर्गत अटक - Marathi News | Nagpur gangster Kottulwar arrested under MCOCA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गँगस्टर कोत्तुलवारला मकोकाअंतर्गत अटक

gangster Kottulwar arrested under MCOCA मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टोळीला मदत करणारा कुख्यात गुंड दिवाकर कोत्तुलवार याला मकोकाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने बुधवारी त्याला अटक केली. ...

दारू तस्कराच्या घरावर एलसीबीचा छापा; दोन लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | LCB raid on liquor smuggler's house; Two lakh 64 thousand items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू तस्कराच्या घरावर एलसीबीचा छापा; दोन लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

LCB raid on liquor smuggler's house : ही कारवाई सावली तालुक्यातील लोंढोली येथे केली. यावेळी श्रीनिवास रामदास पुल्लूरवार याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

डोक्यात दगड आणि विटा घालून केला तरुणाचा खून - Marathi News | Murder of a young man with stones and bricks in his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यात दगड आणि विटा घालून केला तरुणाचा खून

कात्रज येथील मांगडेवाडीमध्ये घडली ही घटना, आरोपी अजूनही फरार ...

चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास - Marathi News | Woe to the thief! Lampas entered the police station directly and cashed in with his identity card | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास

पिंपरीत मोशी प्राधिकरण येथे घडली घटना ...

जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून - Marathi News | Murder of person who is staying near the house by throwing stones and sticks from an old dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून

Murder Case : त्यांचे जमिनीवरून जुने वाद होते. आरोपी संतोष बन्साेड हा हमालीचे काम करतो. पहाटे उठून दररोज तो कामाला जायचा. ...