समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती
Arrest, Latest Marathi News
Supporter of Taliban militants arrested तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. ...
Talibani Terrorist : अतिरेकी असल्याचा संशय, अफगानी नागरिक, ११ वर्षांपासून छुपे वास्तव्य, शरिरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम ...
Rape and Murder : आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली. ...
kidnapping, Ransom एक कोटी रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ...
आरोपी मच्छिंद्र वरकटे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...
इंदापूर तालुक्यातील भीमा नदीजवळ १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते ...
जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...
Mobile Thief Caught : लोहमार्ग पोलिसांची सतर्कता ...