लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश, ३० लाखाच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून केली अटक  - Marathi News | Inter-state cannabis mafia busted, two arrested with 90 kg of cannabis worth Rs 30 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश, ३० लाखाच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून केली अटक 

Crime News : स्थानिक गुन्हे शाखची कारवाई  ...

नागपुरात सिवनीच्या गांजा तस्कराला अटक - Marathi News | Cannabis smuggler arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सिवनीच्या गांजा तस्कराला अटक

Cannabis smuggler पांचपावली पोलिसांनी गांजा तस्करीत लिप्त सिवनी येथील दोन युवकांना अटक केली आहे. दोघांपासून कार आणि बाईकसह २.५९ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. ...

बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर  - Marathi News | Father attempts to rape daughter; He beat his wife and took her out of the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर 

Crime News : ही बाब बस्तीच्या हर्रैय्या पोलिस स्टेशन अंतर्गत एका खेड्यातील असल्याचे सांगितले जात आहे. ...

Medicine Fraud! पिंपरीत म्युकरमायकोसिसच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | A gang Fraud mucormycosis Medicines in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Medicine Fraud! पिंपरीत म्युकरमायकोसिसच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वाकड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक, त्यांच्याकडून एक लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

पिंपरीच्या भोसरी पोलिसांची हरियाणात जाऊन कारवाई; एटीएम फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Bhosari police of Pimpri go to Haryana and take action; The gang was arrested broke the ATM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या भोसरी पोलिसांची हरियाणात जाऊन कारवाई; एटीएम फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

तीन आरोपींना अटक : भोसरीतून चोरले होते २२ लाख ९५ हजार रुपये ...

खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार! ७५ वर्षांच्या सासऱ्याने सुनेवर केले सपासप वार - Marathi News | Shocking type in Khed taluka! The 75-year-old father-in-law attacked a women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार! ७५ वर्षांच्या सासऱ्याने सुनेवर केले सपासप वार

सुनेवर हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून गेलेला सासरा पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत मिळून आला ...

Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक - Marathi News | Antilia Bomb Scare: Encounter specialist Pradip Sharma finally arrested by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

Antilia Bomb Scare: विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. ...

लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यावर दरोडा; पती आणि पत्नीचे हात पाय बांधून लुटले ६७ लाख - Marathi News | Robbery at doctor's bungalow in Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यावर दरोडा; पती आणि पत्नीचे हात पाय बांधून लुटले ६७ लाख

इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले ...