Arrest, Latest Marathi News
Rape Case in Mumbai :याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ...
भारती विदयापीठ पोलिसांची कारवाई; कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी सकाळी घडला हा प्रकार ...
पुण्यातल्या सेव्हन लव चौकातील घटना; पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून केला हा प्रकार ...
विविध राज्यातील धार्मिक स्थळावर पिंकीने चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर ...
सातववाडी हडपसर बस थांब्यासमोर एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती... ...
‘रॉ’ संस्थेचे बनावट ओळखपत्र तयार करून तरूणीच्या कुटुंबाला ईमेल, मेसेज आणि कॉल करून छळ ...
एमआयडीसी भोसरीमधील विश्वेश्वर चौकात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने सायकलला धडक दिली. ...
५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...