लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two persons arrested for stealing vehicles and mobiles from Pune district; One lakh items confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

रविवार पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीच्या दुचाकीवर दोघे थांबल्याची खात्रीशीर माहिती होती. ...

बैलांना निर्दयपणे वागवून घाटात पळवले; बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Treated the bulls mercilessly and drove them into the ghats; A case has been registered against 21 people who organized the race despite being banned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलांना निर्दयपणे वागवून घाटात पळवले; बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ येथे बंदी असूनही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते ...

आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी - Marathi News | Political leaders and administrative officials were regularly attending the court of spiritual guru Yemul Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ...

राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | Terrible incident in Rajgurunagar! gangster stoned to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून

एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी काटा काढल्याचा पोलिसांचा अंदाज ...

तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदारही होणार नाहीस; असा 'सल्ला' देणाऱ्या 'गुरू'ला बेड्या - Marathi News | Arrested spiritual guru, incited to persecute wife by claiming to be Ominous | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदारही होणार नाहीस; असा 'सल्ला' देणाऱ्या 'गुरू'ला बेड्या

Pune Crime News: प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरु यांना अटक केली आहे. ...

सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल - Marathi News | Punitive action against tourists visiting Sinhagad; A fine of Rs 88,000 was recovered in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल

खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी, हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई ...

४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत - Marathi News | 40-year-old woman gang-raped; Two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

Gangrape : तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; तरुण - तरुणी आढळले आक्षेपार्ह स्थितीत - Marathi News | Sex racket starts in famous hotel; Young - Young women found in an offensive position | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; तरुण - तरुणी आढळले आक्षेपार्ह स्थितीत

Sex Racket : ग्रेटर नोएडा येथील ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. ...