लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Gutka worth Rs 78 lakh seized in Shirur; Case registered against 12 persons for transporting gutka illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहनातून वाहतूक केली जात होती. ...

'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 7 lakh by saying 'I will give you 32 cars at half price' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक

पैसे घेऊन आरोपीने ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पोलिसांना आधी नडला मग रडला ! Mira Road Traffic Police | Maharashtra News - Marathi News | He hit the police first and then cried! Mira Road Traffic Police | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना आधी नडला मग रडला ! Mira Road Traffic Police | Maharashtra News

...

लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख - Marathi News | Shame! Abuse of a minor "by two minors only"; Boiling 2 lakh by threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख

सहकारनगर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल ...

पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू - Marathi News | Shocking incident in Pune! Wife beaten to death by husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली ...

मुंब्रा भागातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद - Marathi News | Two arrested for stealing rickshaws from Mumbra area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा भागातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंब्रा परिसरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या फिरोज हनीफ मेमन (३६, रा. शैलेशनगर, मुंब्रा, ठाणे ) ... ...

डायघरमध्ये चोरी करणारे दोघे जेरबंद: चार लाख ८० हजारांचे दागिनेही हस्तगत - Marathi News | Two thieves arrested in Diaghar: Jewelry worth Rs 4 lakh 80,000 also seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डायघरमध्ये चोरी करणारे दोघे जेरबंद: चार लाख ८० हजारांचे दागिनेही हस्तगत

डायघर भागातील शिबलीनगर, आझाद कॉम्पलेक्स मधील एका घरात चोरी करणाऱ्या चाँद चौहान (२०, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) आणि सतबीर चौहान (६७, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

NCB च्या जाळ्यात अडकला मोठा मासा; तस्करीत मदत करणारी नायजेरियन व्यक्तीलाही बेड्या - Marathi News | Big fish caught in NCB's net; A Nigerian man who helped in the smuggling was also handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB च्या जाळ्यात अडकला मोठा मासा; तस्करीत मदत करणारी नायजेरियन व्यक्तीलाही बेड्या

Drug Case : NCBच्या मुंबई कार्यालयाने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मीरारोड परिसरातून अटक केली आहे.  ...