लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कोंढव्यातील कंपनीत शिरुन टोळक्याचा तुफान राडा; पाच जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Shirun gang storm in company in Kondhwa; Five people were handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यातील कंपनीत शिरुन टोळक्याचा तुफान राडा; पाच जणांना ठोकल्या बेड्या

आईला कामावरुन काढून टाकल्याचा रागात दहशत पसरवून केली तोडफोड ...

सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Sexual abuse of a seven-year-old girl; Crime filed against the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मी तुला व तुझ्या पप्पाला मारुन टाकीन अशी तरुणाकडून धमकी ...

BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | ATS seals Kakori premises; 2 Al-Qaeda terrorists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक

ATS arreste Terrorists : सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. ...

मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण   - Marathi News | Son murders father; Domestic disputes became the cause of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण  

Murder Case : ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. ...

पार्टी करणं भोवलं; कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ३७ जणांना पंचतारांकित हॉटेलमधून अटक - Marathi News | 37 Arrested From Top Kolkata Hotel For Partying Amid COVID-19 Restrictions - Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी करणं भोवलं; कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ३७ जणांना पंचतारांकित हॉटेलमधून अटक

37 Arrested From Top Kolkata Hotel : शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्क स्ट्रीटवरील पार्क हॉटेलमध्ये केलेल्या छाप्यात दोन हाय-एंड कार आणि ३८ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. ...

बापरे! तब्बल सव्वीस तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The man was handcuffed by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! तब्बल सव्वीस तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धनकवडीतील सह्याद्रीनगर परिसरात गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने केली ही कारवाई ...

इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा - Marathi News | The couple paid Rs 30 lakh to get a job in Ethiopia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा

देशात दहा ते पंधरा टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावून आमिष दाखवले. ...

पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले - Marathi News | ‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली. ...