लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Put it in his stomach one stabbed in the stomach case registered against two for attempted murder in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डाल दे इसके पेट में’, एकाच्या पोटात चाकू भोसकला, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सलिम सय्यद यांना रुग्णालयात दाखल केले असून चाकूने सय्यद यांच्या पोटात भोसकल्याने त्यांना पोटावर आणि पाठीवर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे ...

दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | pune crime Court rejects Dattatreya Gade's application for police custody again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पीडित तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती ...

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime A young woman was tortured on the pretext of getting a job; A crime was registered against an official of Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले ...

होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट - Marathi News | The future husband was not liked; the wife gave a betel nut of 1.5 lakh, the Yavat police exposed the conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट

दोघांचे प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर दौंडमध्ये काही जणांनी नवऱ्याला अडवून मारहाण केली होती ...

धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव - Marathi News | Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हाॅटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले ...

'व्हायरल गर्ल' मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, बलात्काराचा आरोप - Marathi News | director sanoj mishra arrested accused of rape allegations made by a girl he took mahakumbh viral girl monalisa in a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हायरल गर्ल' मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, बलात्काराचा आरोप

सनोज मिश्राला आजच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | pune crime Accident at Sodtapwadi junction on Gudi Padwa, fortunately no loss of life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

उरळीकांचन - गुढीपाडव्याच्या दिवशी सोडतापवाडी फाट्यावर एका मोठ्या बलकरचा भीषण अपघात झाला. हडपसरहून उरळीकांचनच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण ... ...

'नारळ, दही-भात, उकडलेली अंडी...' पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा - Marathi News | pune crime news Coconut, curd-rice, boiled eggs Witchcraft outside former mayor's bungalow in Pune; Case registered against woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नारळ, दही-भात, उकडलेली अंडी...' पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा

महिला बंगल्यासमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवणार इतक्यात.. ...