जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ...
पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवून अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून ...