लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार कसा होता ? - Marathi News | What was the thrill of the arrest of Datta Gade accused in the Swargate rape case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार कसा होता ?

जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं. ...

ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं? - Marathi News | A police constable was suspended by Vishrantwadi police after he tried to set himself on fire by pouring petrol on himself inside the police station. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्याला निलंबित करण्यात आले ...

स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना - Marathi News | Is the pune city safe Is the Pune Police taking Union Minister Muralidhar Mohol's order seriously or not | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना

शहर सुरक्षित आहे का ? केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाचे पुणे पोलिसांना गांभीर्य आहे की नाही ...

पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित   - Marathi News | pancaavanana-taasa-jhaalae-araopai-pakadalaa-kaa-naahai-anjalai-anbaedakaraannai-kaelae-paolaisaancaa-kaamaavara-parasana-upasathaita | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत. ...

स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता - Marathi News | Swargate case: Police start drone imaging Dattatreya Gade is likely hiding in a sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता

पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. ...

पोलिसांनी घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही ? गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Why didn't the police announce the incident immediately after it happened? The Minister of State for Home Affairs clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही ? गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र ...

भयंकर..! एसटी प्रशासनाने पैसे वाचविण्यासाठी नेमले केवळ चारच सुरक्षारक्षक  - Marathi News | swargate bus stand crime ST administration appointed only four security guards to save money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भयंकर..! एसटी प्रशासनाने पैसे वाचविण्यासाठी नेमले केवळ चारच सुरक्षारक्षक 

एका शिफ्टमध्ये ८ सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. ...

दत्तात्रय गाडे हा सराईत, वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून लुबाडायचा - Marathi News | Dattatray Gade, an innkeeper, used to cheat old women by giving them a lift in his car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडे हा सराईत, वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून लुबाडायचा

शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत ...