लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

टोळक्याकडून १५ पेक्षा जास्त रिक्षा, मोटारसायकलची तोडफोड; गुन्हा दाखल - Marathi News | More than 15 rickshaws, motorcycles vandalized by the mob; Filed a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोळक्याकडून १५ पेक्षा जास्त रिक्षा, मोटारसायकलची तोडफोड; गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर व टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देऊन दोघांना अटक केल्याची माहिती दिली.  ...

Cyber Crime: पुण्यात ‘टाटा मोटर्स’ च्या नावाने बेरोजगार युवकांची फसवणूक - Marathi News | Unemployed youth cheated in the name of tata motor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: पुण्यात ‘टाटा मोटर्स’ च्या नावाने बेरोजगार युवकांची फसवणूक

पंधरा युवकांची फसवणूक झाली असून त्याबाबत सायबर क्राइमकडे तक्रार करण्यात आली आहे. ...

पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला - Marathi News | Theft increased in Pimpri on Diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला

दुचाकी, घरफोडी तसेच चोरीच्या घटनांमध्ये होतीये वाढ ...

अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ - Marathi News | Murder Case: A woman was killed and her body was dumped in a garbage dump | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

Murder Case : पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत.  ...

तक्रार करणारे चोरटेचं अडकले जाळ्यात; अपघाताचा बनाव करून दारू लुटण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Complainant thief caught an attempt to rob alcohol by pretending to have an accident failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तक्रार करणारे चोरटेचं अडकले जाळ्यात; अपघाताचा बनाव करून दारू लुटण्याचा प्रयत्न फसला

दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथे दारूचे बॉक्स वाहतूक करणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता ...

आर्यनसोबत जेलमध्ये एकत्र होतो म्हणून मारली बढाई अन् खरंच गेला तुरुंगात - Marathi News | It was expensive to brag as he was meeting with Aryan in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनसोबत जेलमध्ये एकत्र होतो म्हणून मारली बढाई अन् खरंच गेला तुरुंगात

Police Arrested Wanted Accused : आपण आर्यन खानसोबत तुरुंगात एकत्र होतो, असा दावा ही व्यक्ती करत होती आणि आता पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या  आहेत. ...

बारामतीतील धक्कादायक प्रकार! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणाऱ्या होमगार्डला अटक - Marathi News | Shocking incidence in baramati homeguard arrested for making obscene photographs of friends wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील धक्कादायक प्रकार! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणाऱ्या होमगार्डला अटक

(Cyber Crime) छायाचित्रे तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठवून त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले ...

विवाहितेवर पतीकडून अत्याचार, सासऱ्यानेही महिलेच्या एकांताचा फायदा घेऊन केले लज्जास्पद कृत्य - Marathi News | Husband abuses married woman, father-in-law takes advantage of privacy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेवर पतीकडून अत्याचार, सासऱ्यानेही महिलेच्या एकांताचा फायदा घेऊन केले लज्जास्पद कृत्य

विवाहितेचा पती, सासरा, आणि महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल ...