लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड - Marathi News | Jewelry stolen from Ranka Jewelers in Pune to give as a gift to girlfriend The future doctor arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड

सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या दुकानात जात असे ...

अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानं टाकली वाकडी नजर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Friend's uncle casts a crooked eye on a minor girl; The accused was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानं टाकली वाकडी नजर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Molestation Case : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशनसाठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या. ...

टँकरमधून गॅसची चोरी; काळ्या बाजारात विक्री करणारे तिघे अटकेत, तब्बल १ कोटींचा साठा जप्त - Marathi News | theft of gas from tanker three arrested for selling in black market stocks worth Rs 1 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरमधून गॅसची चोरी; काळ्या बाजारात विक्री करणारे तिघे अटकेत, तब्बल १ कोटींचा साठा जप्त

गॅस काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे ...

निर्वस्त्र महिलेचा शिर नसलेला आढळला मृतदेह; २४ तासात आरोपी पतीला अटक - Marathi News | Naked woman's headless body found; Accused husband arrested in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्वस्त्र महिलेचा शिर नसलेला आढळला मृतदेह; २४ तासात आरोपी पतीला अटक

Naked woman's headless body found : आरोपी राजीव पाल याने आपली पत्नी पूनम पालची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच तिचे शिर, कपडे व खुनासाठी वापरलेले हत्यार जवळील खोल दरीत टाकल्याचे कबूल केले. ...

मृतदेहासमोर बसला २४ तास; वडीलांची हत्या करून मुलाने रचला आत्महत्येचा बनाव - Marathi News | Sat in front of deadbody for 24 hours; The son plotted suicide by killing his father in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहासमोर बसला २४ तास; वडीलांची हत्या करून मुलाने रचला आत्महत्येचा बनाव

Murder Case : तपासात वडीलांची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव मुलगा लोकेशने रचल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी रात्री घडलेली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. ...

कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण - Marathi News | Actress assaulted minor maid with chappal; Mumbai Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण

Actress assaulted minor maid : सर्व माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध भादंविच्या अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...

Accident: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू; अपघातानंतर ट्रकचालक फरार - Marathi News | two wheeler home guard killed in truck collision the truck driver absconded after the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू; अपघातानंतर ट्रकचालक फरार

अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

Accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला चारचाकीची धडक - Marathi News | The couple who went for a morning walk was hit by a four wheeler in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला चारचाकीची धडक

चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...