लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

विमानतळ पोलिसांकडून संशयित काश्मिरी इसमासह वकिलाला अटक! - Marathi News | Airport police arrest lawyer along with suspected Kashmiri Man in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळ पोलिसांकडून संशयित काश्मिरी इसमासह वकिलाला अटक!

Crime News : या दोघांची अधिक चौकशी पोलीस करत असल्याचे देखील समजते. ...

चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर लावला छडा; सराफा व्यावसायिकासह सात जेरबंद  - Marathi News | Chaddibaniyan gang finally nabbed by police; Seven arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर लावला छडा; सराफा व्यावसायिकासह सात जेरबंद 

Nagpur News दाभा आणि बेलतरोडीत दरोेडे घालून पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला. ...

नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण - Marathi News | Granddaughter Molested; The grandfather who went to ask about molest was beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण

Murder Case : नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली. ...

Crime News : कारागृहातून पलायन केलेला सराईत चोरटा गजाआड - Marathi News | Crime News: A thief escaped from jail, again arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News : कारागृहातून पलायन केलेला सराईत चोरटा गजाआड

Crime News : भिवंडी येथे राहणाऱ्या अविनाशने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. ...

Tukaram Supe: तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयांमध्ये छापेमारीत आणखी 33 लाख सापडले - Marathi News | Another Rs 33 lakh was recovered from Tukaram Supes house and offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tukaram Supe: तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयांमध्ये छापेमारीत आणखी 33 लाख सापडले

तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले आहेत ...

'तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला नाही', मुलास लोखंडी झाऱ्याने गंभीर मारहाण - Marathi News | Why didnt your father withdraw his candidature incidents in khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला नाही', मुलास लोखंडी झाऱ्याने गंभीर मारहाण

तुझ्या वडिलांचा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही. या कारणावरुन एकास लोखंडी झाऱ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खेड येथे घडली आहे ...

अरे देवा! हेच तर आहेत ते भामटे... चेनस्नॅचर्सच्या दुकलीला महिलेने ओळखले - Marathi News | woman recognize two chain snatchers who tries to snatch mangalsutra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अरे देवा! हेच तर आहेत ते भामटे... चेनस्नॅचर्सच्या दुकलीला महिलेने ओळखले

४ डिसेंबर रोजी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील फिर्यादीकडून आरोपींची ओळख पटविण्यात आली. ...

Carrying An illegal Weapon: बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणास अटक - Marathi News | Youth arrested for illegal possession of pistol in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Carrying An illegal Weapon: बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणास अटक

तरुणाकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल व २ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत ...