पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले ...
नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...
वणी पोलिसांना शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ...
कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...