लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक - Marathi News | 13.08 Crore Scam Revealed by Maharashtra GST Department Businessman arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या २७ जणांना अटक कारवाया करण्यात आल्या आहेत. ...

कारागृहातून सुट्टीवर येऊन फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | The accused who absconded from the jail on leave is finally in the custody of the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारागृहातून सुट्टीवर येऊन फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता कारागृहात ...

Video: पुण्यातील जोंधळे चौकात तरुणांचा हैदोस; दोन गटात तुफान हाणामारी - Marathi News | Video: Youth riots at Jondhale Chowk in Pune Two groups clashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील जोंधळे चौकात तरुणांचा हैदोस; दोन गटात तुफान हाणामारी

विश्रामबाग पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले ...

Cyber Crime: अँप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तरुणाचा मोबाइल केला हँक; मागितली 14 लाखांची खंडणी - Marathi News | He hacked the youth mobile asking him to download an application Demanded a ransom of 14 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: अँप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तरुणाचा मोबाइल केला हँक; मागितली 14 लाखांची खंडणी

मोबाइलमधील संपर्क क्रमाकांना तरुणाविरूद्धचे बदनामीकारक आणि अश्लील संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकीही दिली ...

दरड दुर्घटनेप्रकरणी चाळीच्या बिल्डरला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पोलिसांची कारवाई - Marathi News | A Chawl builder arrested in connection with landslide; Police action of Unit 2 of Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरड दुर्घटनेप्रकरणी चाळीच्या बिल्डरला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पोलिसांची कारवाई

Crime News :बुधवारी सकाळी जोरदार पावसात वसईच्या राजावली येथील वाघराळपाडा येथे अनधिकृत चाळींच्या लगतच असलेली दरड ठाकूर परिवाराच्या घरावर कोसळली होती. ...

३५० किलो गांजा हस्तगत आणखी एक आरोपी अटकेत - Marathi News | One more accused arrested for possession of 350 kg of ganja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५० किलो गांजा हस्तगत आणखी एक आरोपी अटकेत

Drug Case : या प्रकरणी विकास चौबे याला अटक केली आहे.   ...

बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested in Bank of Maharashtra embezzlement case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक

देवळा / भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस ... ...

You Tubeवरून बनावट नोटा बनवायला शिकला, असा पकडला गेला आठवी पास 'डिजिटल नटवरलाल' - Marathi News | Eighth pass 'Digital Natwarlal' caught learning to make fake notes from You Tube | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :You Tubeवरून बनावट नोटा बनवायला शिकला, असा पकडला गेला आठवी पास 'डिजिटल नटवरलाल'

Fake Currency :आरोपी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा 35 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत होता. ...