लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला - Marathi News | Opposing the wife's extramarital affair, the husband murdered her and hung her body on a power tower | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला

Extra Marital Affairs : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली. ...

चेहऱ्याचा वापर करून पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो केले तयार; कर्जाच्या फसवणुकीत 'ती' ठरली बदनामीची शिकार - Marathi News | Create porn videos nude photos using facial She became a victim of notoriety in debt fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेहऱ्याचा वापर करून पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो केले तयार; कर्जाच्या फसवणुकीत 'ती' ठरली बदनामीची शिकार

ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या फसवणुकीत आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे. ...

दुकानातून घरी परतणाऱ्या सेल्स गर्लवर सामूहिक बलात्कार, तिघांनी घडवून आणलं दुष्कर्म - Marathi News | A sales girl returning home from a shop was gang-raped by three men | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून घरी परतणाऱ्या सेल्स गर्लवर सामूहिक बलात्कार, तिघांनी घडवून आणलं दुष्कर्म

Gangrape Case : दुकानात सेल्स गर्ल असलेल्यातरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. ...

प्रियांका उमरगेकर आत्महत्येप्रकरणी पती, सासऱ्यासह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल - Marathi News | Priyanka Umargekar commits suicide case against husband father-in-law and former mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियांका उमरगेकर आत्महत्येप्रकरणी पती, सासऱ्यासह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल

प्रियांका अभिषेक उमरगेकर यांनी राहत्या घरी गळफस लावून आत्महत्या केली होती ...

Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत - Marathi News | drugs worth Rs 25 lakh seized and three arrested in Beltarodi area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत

या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ...

आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक - Marathi News | 21 burglaries using luxury cars, walkie-talkies; Filmstyle arrest of interstate gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आलिशान कार, वाॅकीटाॅकी वापरून २१ घरफोड्या; आंतरराज्यीय टोळीला फिल्मीस्टाईल अटक

नंबरप्लेट बदलून करायचे प्रवास, उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश-राजस्थान-महाराष्ट्रात कारनामे ...

साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण  - Marathi News | Refusing to marry after sugar box, young girl kidnaps Judge's Steno at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण 

Kidnapping Case : गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. ...

ऐश्वर्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; पित्यानेच केले पोलिसांच्या स्वाधीन - Marathi News | father himself handed over son to the police who accused in Aishwarya khobragade murder case | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऐश्वर्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; पित्यानेच केले पोलिसांच्या स्वाधीन

देसाईगंज शहरातील हनुमान वाॅर्डातील रहिवासी असलेला संदीप रेखलाल पटले हा ऐश्वर्याचा मृतदेह आढळताच फरार झाला होता. ...