लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Mumbai Lift Accident: "लपाछपी खेळताना खिडकीत डोकं घातलं अन्..." मुंबईतील 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Reshma Kharavi 16-year-old girl died after a lift fell on her while she was playing a game of hide and seek in Mankhurd area of Mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लपाछपी खेळताना खिडकीत डोकं घातलं अन्..." मुंबईतील 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील मानखुर्द परिसरात लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. ...

बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार - Marathi News | whole family was selling brown sugar; Parents arrested, son absconding and 38 grams of brown sugar seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार

३८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त ...

कोंबिग ऑपरेशनचे यश, पोलिसांनी पाठलाग करत वर्षभरापासून फरार आरोपीस घेतले ताब्यात - Marathi News | The success of the combing operation of the police, the accused who had been absconding for a year was arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोंबिग ऑपरेशनचे यश, पोलिसांनी पाठलाग करत वर्षभरापासून फरार आरोपीस घेतले ताब्यात

आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हद्दीतील वाहीरा येथे २०२१ मध्ये घरफोडी प्रकरणात होता फरार ...

नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण - Marathi News | Husband-Wife Arrogance at Police Station Beating the police who intervened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरा-बायकोचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल ...

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल - Marathi News | Dreaming of becoming a porn star a friend made an obscene video of a friend that went viral on a porn website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल

प्रकरणात ते दोघे ही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून समोर आले ...

वृद्धाश्रमातील केअरटेकर दिवाळीपूर्वीच गावी गेला अन् चोरीचा प्रकार उघडकीस आला - Marathi News | The caretaker of the old age home went to the village before Diwali and discovered the theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृद्धाश्रमातील केअरटेकर दिवाळीपूर्वीच गावी गेला अन् चोरीचा प्रकार उघडकीस आला

वृद्धाश्रमातून दागिने चोरून नेणाऱ्या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

शिपाईच निघाला चोर; न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे केली गायब - Marathi News | police employee arrested for stole the revolver and 35 cartridges from the police guard room of the court | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिपाईच निघाला चोर; न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे केली गायब

सावकाराला धाक दाखविण्यासाठी केला प्रकार; भंडारा ठाण्यात गुन्हा ...

दारूचा नाद आला जीवाशी; शेवटी चुलत भावानेच घेतला जीव - Marathi News | alcohol came to life In the end it was the cousin who took his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूचा नाद आला जीवाशी; शेवटी चुलत भावानेच घेतला जीव

खुनाचे गूढ अवघ्या २४ तासांत उलगडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले ...