लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

रेरा प्रकरणातील पाच आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Police remand five accused in RERA case for 2 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेरा प्रकरणातील पाच आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून या खोटय़ा परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते. ...

३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक - Marathi News | Nagpur | The third accused who cheated 35 crores by showing the lure of refund, arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक

परतावा न देता कंपन्याच केल्या बंद; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...

हाजीअली दर्ग्यावर हल्ल्याची धमकी; आरोपी मानसिक रुग्ण, उल्हासनगरातून घेतले ताब्यात - Marathi News | Threat of attack on Hajiali Dargah; Accused mentally ill, taken into custody from Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाजीअली दर्ग्यावर हल्ल्याची धमकी; आरोपी मानसिक रुग्ण, उल्हासनगरातून घेतले ताब्यात

मुंबई : मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला होण्याच्या फोनने  गुरुवारी खळबळ उडाली.  फोन आल्यानंतर तत्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव ... ...

धक्कादायक! कतारमध्ये भारतील नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना अटक, सरकारने दिली अशी माहिती - Marathi News | Shocking! 8 ex-officers of Indian Navy arrested in Qatar, the government replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कतारमध्ये भारतील नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना अटक, सरकारने दिली अशी माहिती

Indian Navy arrested in Qatar : कतारमध्ये भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना अटक केल होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. ...

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक  - Marathi News |  A fraudster has been arrested by exchanging ATM cards  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक 

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.  ...

बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against the assailants who fired at the journalist in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल 

वाढत्या गुन्हेगारीमुळे बारामतीत दहशतीचे वातावरण: चौकशीसाठी पाच जण पोलिसांच्या ताब्यात ...

तहसीलदार हल्ला प्रकरणात दोन रेती तस्करांची कारागृहात रवानगी - Marathi News | Two sand smugglers sent to jail in Tehsildar attack case bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तहसीलदार हल्ला प्रकरणात दोन रेती तस्करांची कारागृहात रवानगी

बचावासाठी तहसीलदारांनी केला होता हवेत गोळीबार ...

आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य एलसीबीच्या जाळ्यात; तोतया पोलीस बनून केली होती वाटमारी - Marathi News | Interstate Iranian gang member arrested by LCB whom robbed an old man in Warud by pretending to be a policeman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य एलसीबीच्या जाळ्यात; तोतया पोलीस बनून केली होती वाटमारी

खऱ्या पोलिसांकडून खोट्या पोलिसाला मध्य प्रदेशमधून अटक ...