लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून - Marathi News | A youth of Chiplun was crushed to death by a stone in Vadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून

पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. ...

२५ लाखांची सुपारी देत बिल्डरची हत्या, चौघांना अटक; गुजरातच्या साई गावातील वाद ठरला कारण - Marathi News | Builder paying betel nut of 25 lakhs, four arrested; The reason was the dispute in Sai village of Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ लाखांची सुपारी देत बिल्डरची हत्या, चौघांना अटक; गुजरातच्या साई गावातील वाद ठरला कारण

मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत. ...

सहा महिन्यांपूर्वी १५ वर्षीय मुलीचे अपहरण करणारा जेरबंद - Marathi News | Culprit in kidnapping of 15 year old girl case six months ago arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी १५ वर्षीय मुलीचे अपहरण करणारा जेरबंद

वावी पोलीस, अपहरणकर्त्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा ...

गुजरातमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद; खामगाव, यवतमाळ, अकोल्यात केले होते गुन्हे   - Marathi News |  A gang of robbers from Gujarat who committed crimes in Khamgaon, Yavatmal, Akola have been jailed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुजरातमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद; खामगाव, यवतमाळ, अकोल्यात केले होते गुन्हे  

खामगाव, यवतमाळ, अकोल्यात गुन्हे करणाऱ्या गुजरातमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.  ...

बनावट शासकीय शिक्के तयार करणाऱ्या शहादा येथील तिघांना पोलिसांकडून अटक - Marathi News | Police arrested three people from Shahada who were making fake government stamps | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बनावट शासकीय शिक्के तयार करणाऱ्या शहादा येथील तिघांना पोलिसांकडून अटक

शहादा शहरात दिव्यांग बांधवांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळांकडून देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रमाणपत्रांवर बोगस शिक्के मारून देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

अकरा किलो गांजा सोडून तस्कराचा पोबारा; लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद - Marathi News | Smuggler runs leaving eleven kilos of ganja; The Railway Security Force jawans have registered a case in Lohmarg Police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अकरा किलो गांजा सोडून तस्कराचा पोबारा; लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद

प्रकरण वर्धा लोहमार्ग पोलिसांकडे वळते ...

कोण आहे अनिल जयसिंघानी, जाणून घ्या का पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या होता रडारवर? - Marathi News | Who is Anil Jaisinghani bookie know why he was on the radar of police and national investigation agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण आहे अनिल जयसिंघानी, जाणून घ्या का पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या होता रडारवर?

मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस उपायुक्त अमर जाधव यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपांमुळे तो चर्चेत आला होता. ...

आरोपीने पळून जाण्यासाठी २० फुटांच्या भिंतीवरून उडी घेतली खरी पण..., - Marathi News | The accused jumped over a 20 feet wall to escape but | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीने पळून जाण्यासाठी २० फुटांच्या भिंतीवरून उडी घेतली खरी पण...,

न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याची तयारी केल्यावर दुपारच्या जेवणाच्या वेळेत पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न ...