लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कोर्लई माजी सरपंचासह दोन जणांना अटक, शासकीय जमीन विकून केली शासनाची फसवणूक - Marathi News | Former Korlai sarpanch Prashant Misal along with Pritesh Rotkar, Vinay Mahalkar arrested for defrauding the government by selling government land | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्लई माजी सरपंचासह दोन जणांना अटक, शासकीय जमीन विकून केली शासनाची फसवणूक

प्रशांत मिसाळ प्रितेश रोटकर, विनय महालकर यांना ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ...

गोंदियातील कुख्यात गुंड गुरू पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई - Marathi News | Action under MPDA against notorious gangster Patle in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील कुख्यात गुंड गुरू पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

भंडारा तुरुंगात रवानगी : आतापर्यंत विविध प्रकारचे २३ गुन्हे दाखल ...

साडेचार कोटी लुटले; चौघे पाच तासांत कोठडीत गेले - Marathi News | Investigation of armed robbery on the highway: The four arrested within five hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साडेचार कोटी लुटले; चौघे पाच तासांत कोठडीत गेले

महामार्गावरील सशस्त्र दरोड्याचा छडा : चौघांना सहा दिवस कोठडी, पाचव्या संशयिताला अटक ...

आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित - Marathi News | Hotel food, mobile provided to the accused of sexual abuse case of a minor girl in besa, PSI who providing 'VIP' service suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित

बेसातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण : पोलिस आयुक्तांची कारवाई ...

लाल दिव्याच्या गाडीतून आले, बंदूक लावून ४.५२ कोटी लुटून नेले - Marathi News | 4.52 crore robbery in Wardha district; three accused were arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाल दिव्याच्या गाडीतून आले, बंदूक लावून ४.५२ कोटी लुटून नेले

राष्ट्रीय महामार्गावर पोहणा परिसरात थरार : नागपुरातील तिघांना पाच तासांत सिनेस्टाईल अटक ...

कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद - Marathi News | Thief who defrauded the company of 66 lakhs online, jailed from Bihar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद

याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले.... ...

शेतकऱ्याला बेदम मारहाण; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला - Marathi News | A farmer was brutally beaten Hindu Rashtra Sena Dhananjay Desai denied bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याला बेदम मारहाण; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देसाईला अटक केली होती ...

क्रूरकर्मा आरोपीला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ची चर्चा, पोलिस म्हणतात, हा तर 'ड्रामा’ - Marathi News | 10-year-old girl rape case: Talk of 'VIP treatment' for brutality accused, police claim, 'It's a drama to catch the accused' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूरकर्मा आरोपीला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ची चर्चा, पोलिस म्हणतात, हा तर 'ड्रामा’

१० वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरण : आरोपी महिला फरारच, बंगळुरूला गेलेल्या पोलिस पथकाला आढळलीच नाही ...