लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत - Marathi News | Gambling worth 21.44 lakhs in Palla Shivara busted, 13 gamblers arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत

४.४५ लाख रुपये कॅश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे - Marathi News | 4 LeT terrorist associates arrested in Jammu Kashmir Budgam area  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई ...

दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी - Marathi News | Bombs at Dadar Station Phone Pune Police immediate inspection of the station by bomb detection team | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी

पुण्याच्या कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे चौकशीत समोर ...

घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी, पारखेड येथील आरोपींवर कारवाई - Marathi News | Ghorpadi's video went viral Both are in custody, action is being taken against the accused in Parkkhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी

शिकारीसाठी प्रतिबंधित असलेला वन्यप्राणी घोरपडीला पकडून त्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील पारखेड येथील दोन आरोपींना वनविभागाने शुक्रवारी अटक केली. ...

एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या - Marathi News | In one night, 686 policemen hit the streets, 69 accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट : फरार, वॉटेड आरोपींना केली अटक ...

अघोरी पूजा करून गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीस अटक - Marathi News | Gang arrested who used to perform Aghori Puja in the search of hidden treasure | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अघोरी पूजा करून गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीस अटक

अघोरी पूजेचे, तसेच मोबाइल व चारचाकी वाहनासह आठ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त ...

इलेक्ट्रिक दुकानातून ८ टीव्ही चोरणाऱ्यास अटक; १.१५ लाखांचा माल जप्त  - Marathi News | Arrested for stealing 8 TVs from electrical shop Goods worth 1.15 lakhs seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इलेक्ट्रिक दुकानातून ८ टीव्ही चोरणाऱ्यास अटक; १.१५ लाखांचा माल जप्त 

इलेक्ट्रिक दुकानातून आठ टीव्ही चोरून नेणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी  - Marathi News | two who stole the gold chain are behind bars Performance of Ramnagar Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी 

पोलीस पथकाने शिताफीने लक्की व सत्येंद्र या दोघांना पकडले. ...