लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

अल्पवयीन मुलांनी मुलीला पळवून आणले अन् वाहनचोरीत लावले - Marathi News | Minors abducted the girl and made her into a car thief, Busted after being caught riding a bike without number plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलांनी मुलीला पळवून आणले अन् वाहनचोरीत लावले

विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून जाताना पकडल्याने भंडाफोड ...

अंत्यसंस्काराला गेलेल्या महिलेकडे घरफोडी, सीसीटीव्हीमुळे चोर पोलिसांच्या हाती - Marathi News | Burglary of woman who went to funeral, thief caught by police due to CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंत्यसंस्काराला गेलेल्या महिलेकडे घरफोडी, सीसीटीव्हीमुळे चोर पोलिसांच्या हाती

१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला  - Marathi News | Commissioner of the State Examination Council, Shailaja Darade, was denied bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला 

नोकरीच्या आमिषानेे फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

तोतया पोलिसांची टोळी खऱ्या पोलिसांच्या हाती, ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gang of fake police in hands of real police, 4.54 lakh worth of goods seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोतया पोलिसांची टोळी खऱ्या पोलिसांच्या हाती, ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

दरोड्याचा गुन्हा : सहा जणांना अटक ...

बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई - Marathi News | Went to rescue and lost life Four accused arrested, Chunabhatti police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागात चुनाभट्टीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात बचावासाठी पुढे गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. ...

Ahmednagar : तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक, नाना गलांडेसह तिघे अद्यापही फरार - Marathi News | Two arrested in case of inhuman beating of youth, three still absconding including Nana Galande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक, नाना गलांडेसह तिघे अद्यापही फरार

Ahmednagar : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील तरुणांना क्रूर पद्धतीने मारहाणप्रकरणी फरार असलेल्या दोघा आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. ...

नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद - Marathi News | After Nanded, Sambhajinagar, two in Gujarat state are jailed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद

सावंगी (मेघे) च्या महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरण ...

३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक - Marathi News | Goa Crime Vasco Police finds 12.85 lakhs while investigating 3 Lakh robbery case and three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक

मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोरीचा वास्को पोलीसांनी लावला छडा ...