अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
Lalit Patil case: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ...
'मधुबाला : एक इश्क एक जुनून' सारख्या अनेक लोकप्रिय मालिकेत त्याने काम केले आहे. ...
आरटीई कोट्यातून प्रवेश देण्याच्या नावाखाली घेतले स्वत:च्या खात्यात पैसे ...
तारणासाठी दिलेले २१ तोळे दागिन्यांचा अपहार, १० जणांवर गुन्हा दाखल ...
आठ तासात गुन्ह्याचा छडा ...
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ४८ तासांत तीन जणांना अटक केली... ...
ED officer arrest: राजस्थाननंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टराकडून २० लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. ...
ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे. ...