लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ - Marathi News | Ghatkopar hoarding accident case Accused Bhavesh Bhinde custody extended by four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

होर्डिंग्ज बसवण्यासंबंधीची आर्थिक बाबही तपासाधीन असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. ...

सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त - Marathi News | Sion Hospital accident case: Strict action against culprits after inquiry - Additional Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त

डॉ. राजेश डेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले ...

सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक - Marathi News | Sion hospital doctor blows old lady; Woman dies during treatment, doctor arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक

ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरला अटक केली. मात्र, या प्रक्रियेस एवढा विलंब का झाला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Stunts performed sitting on the bonnet of a car Youth in custody with minor driver | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात अगरवाल बिल्डरच्या अल्पवयीन कारचालकाचा ‘प्रताप’ राज्यात चर्चेचा विषय ठरला असताना कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ...

पेल्हार पोलिसांनी ४ आरोपींना ४९ किलो गांजासह केली अटक - Marathi News | Pelhar police arrested 4 accused with 49 kg ganja | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पेल्हार पोलिसांनी ४ आरोपींना ४९ किलो गांजासह केली अटक

पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. ...

वाहनचोरीचा गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने लावला छडा - Marathi News | Vehicle Theft arrested by Crime Branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनचोरीचा गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने लावला छडा

Nagpur : आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत ...

एमडी विकणाऱ्या दोन आरोपींना केले गजाआड - Marathi News | Two accused who were selling MD arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमडी विकणाऱ्या दोन आरोपींना केले गजाआड

१.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी ...

कल्याणीनगर अपघात प्रकरणात हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Hotel owner and manager remanded to 4-day police custody in Kalyaninagar accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर अपघात प्रकरणात हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती ...