लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या - Marathi News | Three arrested in multi-billion rupee trade money fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या

आरोपी ट्रेड मनी आणि माय एम ट्रेडच्या नावाने फसवणूक करीत होते. दोन्ही कंपनीची अनेक शहरात कार्यालये आहेत. त्याचे मुख्य कार्यालय चंदीगडमध्ये आहे. ...

प्रियकराला भेटण्याच्या आतुरतेने प्रेयसी बनली किडनॅपर, वाचा हैराण करणारं प्रकरण - Marathi News | Eager to meet a lover, girl friend became a kidnapper, read the disturbing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराला भेटण्याच्या आतुरतेने प्रेयसी बनली किडनॅपर, वाचा हैराण करणारं प्रकरण

Crime News : रविवारी  छतारी पोलीस आणि SWAT पथकाने अपहरण झालेल्या बालकाचा शोधून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार - Marathi News | A minor girl was gang-raped and murdered, her body dumped in a closed shop and the accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार

Gangrape And Murder Case : आरोपींनी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. ...

युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण... - Marathi News | Husband and wife reached Mumbai with girl after giving drugs, there was going to be a deal, but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण...

Prostitution Case :मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. ...

Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाने रात्रीच्या वेळी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे ...

वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी फरार आराेपीस अटक - Marathi News | Arrested absconding Arapis in sand dumper theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी फरार आराेपीस अटक

वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी गेल्या एक वर्षापासून फरार असलेला संशयित आराेपी सचिन उत्तम घाेरसळ याला येवला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. घोरसळ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. ...

वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक - Marathi News | 4 arrested for gangraping a minor girl after drinking alcohol on her birthday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक

Gangrape Case :आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे. ...

'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या - Marathi News | 'I want to marry your daughter ...'man shot girl father for refusing to marry in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

Firing Case :परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ...