लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला - Marathi News | The elder brother attacked the younger brother in his sleep on suspicion of having an affair with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला

Assaulting Case : कुंजनच्या आरडाओरडा आणि आवाजानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले असता कुंजनला रक्तबंबाळ झाल्याचे पाहून कुटुंबीय थक्क झाले. ...

पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत - Marathi News | Murder of husband who went missing in Pune The body was buried in Handewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत

शनिवारी सकाळी पती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली होती ...

संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार - Marathi News | Tragic incident! Deformed neighbor brutally abuses to a girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार

Sexual Abuse Case : माहिती कळताच पोलिसांनी आरोपी सूरज लोखंडे (वय ४२) याच्या मुसक्या आवळून त्याला कोठडीत डांबले. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक  - Marathi News | Murder for not paying for alcohol; Two charged, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक 

Murder Case : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रुपराज उर्फ भाई राजा पाटील याला पोलिसांनी अटक केली.  ...

रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये इन्चार्जनं केला बलात्कार; पीडित तरूणीचा खळबळजनक आरोप - Marathi News | In-charge raped in restaurant washroom; Sensational allegation of victim girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये इन्चार्जनं केला बलात्कार; पीडित तरूणीचा खळबळजनक आरोप

Rape Case : जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रभारी संजयने तिला जबरदस्तीने वॉशरूममध्ये पकडले आणि बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. ...

८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या! - Marathi News | bjp leader and other two held for deadly attack on a man over 80 lakh land dispute | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या!

ही घटना १८ रोजी धू्लिवंदनाच्या दिवशी दुपारी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथील वसंत लॉनसमोर घडली. ...

कन्हान परिसरात तस्करीचा ३१ टन काेळसा जप्त, नऊ आराेपींना अटक - Marathi News | 31 tonnes of smuggled coal seized and 9 people arrested in kanhan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कन्हान परिसरात तस्करीचा ३१ टन काेळसा जप्त, नऊ आराेपींना अटक

या कारवाईमध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ टन काेळसा जप्त केल्याची तसेच त्या काेळशाची एकूण किंमत १ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार विकास काळे यांनी दिली. ...

नवजात बाळाची ७ लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड; डॉक्टरसह दोघांना अटक - Marathi News | newborn baby trafficking racket busted in nagpur, two held with doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवजात बाळाची ७ लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड; डॉक्टरसह दोघांना अटक

हैदराबाद येथील एका दाम्पत्याला अनेक दिवसांपासून अपत्य नव्हते. ते सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे सुख मिळवू इच्छित होते. ...