लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार... - Marathi News | Handcuffs in the hands of the accused before marriage He had been absconding for five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार...

खुनाच्या प्रयत्नातील पाच महिन्यापासून फरारी असलेला आरोपी लग्न करण्यासाठी मंदिरात आला होता ...

टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड - Marathi News | The murderer found by the hat, the mystery of the corpse remains; The accused disappeared within twelve hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड

Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...

बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या - Marathi News | The magician had become a fugitive accused of rape, the police attend his show and arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या

Rape Case : नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण, तोतया शिक्षकाला अटक - Marathi News | Sexual abuse of girls in the name of teaching yoga, totaya teacher arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण, तोतया शिक्षकाला अटक

Sexual Abuse : या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले. ...

गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले - Marathi News | Chinese national with girlfriend arrested in Gurugram for living on fake visa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले

Chinese National Arrested : आरोपी देशात राहून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. ...

विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by contract killers for one crore of insurance; Three arrested along with his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक

पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या ...

आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा - Marathi News | It was revealed that in the absence of the mother, the father raped the daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा

Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.   ...

बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या - Marathi News | Illegal abortion case in Beed; Handcuffed doctor from Aurangabad who detect gender | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; या प्रकरणात नर्सची आत्महत्या, अंगणवाडी सेविका अटकेत तर डॉक्टर फरार होता ...