लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून वास्तुशास्त्र तज्ज्ञाची आत्महत्या; चौघांना अटक - Marathi News | An architectural expert commits suicide due to the troubles of the neighboring family Four arrested in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून वास्तुशास्त्र तज्ज्ञाची आत्महत्या; चौघांना अटक

पोलिसांनी अशोक मच्छिंद्र जानराव (वय ६१, रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय ३४) आणि दोन महिला यांना अटक केली ...

नूपुर शर्मांचे समर्थन करणाऱ्यावर हल्ला; १३ ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Attack on supporter of Nupur Sharma; A case has been registered against 13 to 14 people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नूपुर शर्मांचे समर्थन करणाऱ्यावर हल्ला; १३ ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

अमित माने व सनी पवार हे गुरुवारी सायंकाळी राशीन येथे कार्यक्रमासाठी दुचाकीवरून चालले होते. ...

उमरखेड येथील प्राध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी परतवाड्याच्या दोन वनरक्षकांना अटक - Marathi News | Two forest guards of Patrawada arrested in connection with the death of a professor in Umarkhed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमरखेड येथील प्राध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी परतवाड्याच्या दोन वनरक्षकांना अटक

दिग्रस पोलिसांनी तब्बल ११ तास केली परतवाड्यात चौकशी ...

युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक - Marathi News | Boy arrested after controversial video with the girl went viral on WhatsApp status | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक

वाडेगावातील युवकाविरूध्द गुन्हा दाखल ...

आधी रचला बालविवाह अन् नंतर खावी लागली तुरुंगाची हवा; पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघड - Marathi News | First he arranged child marriage and then he had to eat the air of prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी रचला बालविवाह अन् नंतर खावी लागली तुरुंगाची हवा; पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघड

Crime News : पतीसह एका महिलेस बेड्या ...

BSFने ५ पाकिस्तानी बोटी ताब्यात घेतल्या, एका मच्छिमाराला केली अटक - Marathi News | BSF seized 5 Pakistani boats, arrested a pakistani fisherman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BSFने ५ पाकिस्तानी बोटी ताब्यात घेतल्या, एका मच्छिमाराला केली अटक

BSF seized 5 Pakistani Boats : बीएसएफचे गस्त पथक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अनेक मच्छिमार बोटी सोडून पळून गेले. ...

पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल १७ तास पाळत ठेवून पकडले चोरटे; २४ गुन्ह्यांची झाली उकल - Marathi News | The police caught the thieves after 17 hours of surveillance; 24 crimes were solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल १७ तास पाळत ठेवून पकडले चोरटे; २४ गुन्ह्यांची झाली उकल

विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले जनावरे चोरीचे जवळपास २४ गुन्हे उघडकीस आले आहेत. ...

नालासोपाऱ्यात पुन्हा लाखोंचा एमडी जप्त; गुन्हे शाखा युनिट-१ ची कारवाई - Marathi News | MD seized again in Nalasopara; Action of Crime Branch Unit-1 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात पुन्हा लाखोंचा एमडी जप्त; गुन्हे शाखा युनिट-१ ची कारवाई

Drugs Case : दोन फरार आरोपींचा शोध घेत पोलीस पुढील तपास करत आहे.  ...