लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'तिनं' केलं राक्षसी कृत्य - Marathi News | In Sitamarhi, Bihar, a wife kill her lover to win her husband's trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'ती' बनली राक्षस

बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नागपुरात ‘ड्रग्ज’ची मोठी कारवाई, १.९१ कोटींचे ‘एम.डी.’ जप्त - Marathi News | Big operation of 'drugs' in Nagpur, 'MD' worth 1.91 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘ड्रग्ज’ची मोठी कारवाई, १.९१ कोटींचे ‘एम.डी.’ जप्त

सोनेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल ...

अंदमान एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी; दिल्लीहून आंध्रप्रदेशमध्ये जात होती दारू  - Marathi News |  A person has been arrested for smuggling liquor from Andaman Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंदमान एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी; दिल्लीहून आंध्रप्रदेशमध्ये जात होती दारू 

अंदमान एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.  ...

ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला, ट्रकचालक अटकेत   - Marathi News |  Gutkha worth 27 lakh 85 thousand has been seized along with a truck in Hadakhed village in Shirpur taluka and the truck driver has been arrested  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला, ट्रकचालक अटकेत  

 शिरपूर तालुक्यात हाडाखेड गावात ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.  ...

देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; आरोपीस ठोकल्या बेड्या - Marathi News | sex racket busted in wardha; woman rescued, 1 arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; आरोपीस ठोकल्या बेड्या

शेतातील झोपडीला ठोकले सील : सावंगी पोलिसांच्या कारवाईने खळबळ  ...

पुण्यात विमानाने येऊन आयफोन चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ३० लाखांचे ३९ मोबाइल जप्त - Marathi News | Gang who stole iPhone by plane in Pune jailed 39 mobile phones worth 30 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विमानाने येऊन आयफोन चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ३० लाखांचे ३९ मोबाइल जप्त

हाय प्रोफाइल कॉन्सर्टमधून ऑनलाइन तिकिटे बुक करून प्रवेश मिळवला अन् आपला चोरीचा धंदा सुरू केला ...

सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद - Marathi News | Interstate gang of cyber goons rampant; Jailed from Jamtada in Jharkhand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद

आठ राज्यात १८ गुन्ह्यांची नोंद ...

छत्तीसगडच्या नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांकडून अटक - Marathi News | Chhattisgarh naxalist arrested by Gadchiroli police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडच्या नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांकडून अटक

जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी गुन्ह्यांमध्ये सहभाग ...